चिकू लागवड तंत्र + डाळींब किड-रोग मार्गदर्शिका
Pages: 138
Weight: 162 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 230 R 172 / $ 2.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आरोग्यदायी पित्तशामक चिकूचे फळ अर्थार्जनासाठीही उत्तम समजले जाते, पण या फळाची लागवड करायची कशी? वि. ग. राऊळ यांनी या पुस्तकात याचे उत्तर दिले आहे; तसेच चिकूचे वनस्पती शास्त्र सांगून या फळाला जमीन व हवामान कसे लागते याची माहिती दिली आहे.

लागवडीची पूर्वतयारी कशी करावी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, फळ काढणी व उत्पादन अशी माहिती ते देतात. फळांचे उपयोग सांगून शंका समाधानही करतात. लालचुटूक दाण्यांचे रसरशीत डाळिंब कोणाला आवडणार नाही! या फळाचे कीड रोग व्यवस्थापनही तितकेच महत्वाचे असते. या पुस्तकात या विषयावरील विविध तज्ज्ञांच्या लेखांचे संकलन केले आहे.

पतंग नियंत्रण, सूत्रकृमी आदींसंबंधातील माहितीसह जैविक कीटकनाशकाची माहिती दिली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat