Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
वैचारिक , सामाजिक , विज्ञान , तत्त्वज्ञान , ललित , कथा , दीर्घकथा आणि कविता ... साहित्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला साहित्यिक फराळ यंदाच्या ' किस्त्रीम ' अंकात रसिक वाचकांना वाचायला मिळेल .
' आता तलवारी परजलेल्या ' हा ह . मो . मराठे यांचा लेख विशेष उल्लेखनीय . तर पुरोगामी महाराष्ट्राचा खरा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न संजय सोनवणी यांनी केला आहे . अज्ञान , अंधश्रद्धा , धर्मवेड , मागासलेपण यांच्या चिखलात रुतलेल्या तुर्कस्थानचा कायापालट करणाऱ्या केमाल पाशाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध अॅड . सुशील अत्रे यांनी घेतलाय . शिवाय पुरुषोत्तम रामदासी , गुरूनाथ तेंडुलकर , गिरीश दाबके , अरूण वर्टी यांच्या कथाही वाचायला मिळतील . सोबत कवितांची साथ आहेच !