BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

डोंगराएवढा
डोंगराएवढा
Pages: 160
Weight: 200 Gm
ISBN10: 8171617662

Not in Stock!

 
Hard Copy Price: R 90 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Summary of the Book
एक वाट चुकलेला वाटसरू मनुष्य वस्तीपासून दूर रानात राहाणार्‍या गोपालय्या आणि शंकरम्मा या प्रौढ दांपत्याला भेटतो आणि त्याच्यासमोर निसर्गाशी टक्कर देत समर्थपणे जगणार्‍या एका डोंगराएवढ्या माणसाचं व्यक्तिमत्त्व येतं. तरणाताठा मुलगा शहराच्या ओढीनं निघून गेल्यानंतरही गोपालय्या ज्या तडफेनं जगताहेत, ती तडफ आजही प्रेरणादायक ठरू शकते. गोपालय्या आणि शंकरम्मा यांचं परिपक्व सहजीवनही जीवनाचा वस्तुपाठ ठरण्यासारखं आहे.
ज्ञानपीठ पारितोषक विजेते कन्नड लेखक डॉ. शिवराम कारंत यांच्या लेखणीतून सुमारे सत्तर वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही 'एव्हरग्रीन’ कलाकृती लेखकाचं डोंगराएवढं रूप दाखवते. निसर्गाचा तोच टवटवीतपणा मराठीत आणला आहे, सौ. उमा. वि. कुलकर्णी यांनी !
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address