Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
* नवी मुंबईत गेली चौतीस वर्षे होमिओपॅथी व निसर्गोपचार सल्ला केंद्र चालवीत आहेत. त्यशिवाय ज्योतिषशास्त्रीय सल्ला देण्याचेही कार्य त्या करीत आहेत. तसेच 'रेकी' आणि पूर्वजन्मचिकित्सा यांच्याही माध्यमातून त्या उपचार देतात. * व्यवसायाशी संबंधित असलेल्या या सर्व विषयांवर, तसेच गीता, दासबोध, जे. कृष्णमूर्तीचे जीवन व विचार यांसारख्या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याखाने व प्रवचनेही केली आहेत. * गीतेवरील स्वतंत्र चिंतनातू न लिहिलेले 'एक पाऊलवाट गीतेकडे' (इ.स. २००४) हे पुस्तक जाणत्यांनी नावाजलेले आहे. 'तो,ती आणि त्यांचे पिल्लू' (अक्षता प्रकाशन, २०१०) हा त्यांचा पारितोषिकप्राप्त ग्रंथ विविध विषयांवरील खुसखुशीत कथांचा संग्रह असून 'अनुत्तरित' (पॉवर पब्लिकेशन्स,२०१०) हा बालकांच्या लैंगिक शोषणासारख्या नाजूक आणि महत्वाच्या, पण दुर्लक्षित विषयावरील एका प्रबंधाचे ललित व विस्तृत रूपांतरण आहे. गीता धर्मयोगी सदाशिवशास्त्री भिडे, गीता धर्म मंडळ, पुणे या संस्थेचे संस्थापक - ज्यांनी आठव्या वर्षी आलेल्या अंधत्वावर मात करून हे महत्कार्य साध्य केले, त्यांची जीवनगाथा. (२०१६) * त्या व्यतिरिक्त त्यांचे विविध विषयांवरील वैचारिक लेख, वृत्तपत्रीय सदरलेखन, कथा, कविता इत्यादी प्रकाशित होत असतात.