Hard Copy Price:
R 275
/ $
3.53
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपले आचार-विचार, स्वभाव, कृती, भावना आदींचा मिलाफ. आपल्या व्यक्तीमत्वाची प्रशंसा व्हावी असं वाटत असेल, तर मग आधी आपलं वर्तन सुधारणं आवश्यक आहे. कारण आपलं वर्तन हा आपल्या व्यक्तीमात्वाचा आरसा असतो. आपलं वागणं दुसऱ्यासाठी आयोग्य, अहिताचं, नुकसान करणारे किंवा त्रासदायक असेल, तर ते सुधारता येतं. 'वर्तनात बदल करणं ही विशिष्ट पद्धतीने केली, तर सोपी गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या वर्तमान वागण्याकडे सजगतेने पाहायला हवे, असे लेखिका अंजली पेंडसे सांगतात. हे कसं करायचं त्याचं मार्गदर्शन त्या करतात. परिवर्तनासाठी मानसिकता तयार करण्याचं समुपदेशन त्या विविध उदाहरण देऊन करतात.
आपल्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग आणि त्यांना तोंड देताना योग्य, सहनशील वर्तनातून सकारात्मक परिवर्तन कारण्यास मार्गदर्शन करणारे छान पुस्तक. शिवाय यातील घटक दोन तीन पानांच्या छोट्या प्रकरणामध्ये विभागलेले असल्याने वाचावयास कंटाळा येते नाही.