Home
>
Books
>
वैचारिक
>
Bible Nava Karar Bhashantar Va Muktachintan - बायबल : नवा करार भाषांतर व मुक्तचिंतन
बायबल : नवा करार
भाषांतर व मुक्तचिंतन
Baaybal : Nava KaraarBaaybal : Nava KararBaaybal:Nava KaraarBaaybal:Nava KararBaybal: Nava KaraarBaybal: Nava KararBaybleBibalBibleBible : Nava KararBible Nava KararBible:Nava KaraarIdeologicalMangesh PadgaonkarMangesh PadgavkarMangesh PadgawkarMauj PrakashanMauj Prakashan GruhMouj PrakashanMouj Prakashan GruhNava KararPadgaonkarVaicharikनवा करारपाडगावकरबायबलबायबल : नवा करारभाषांतर व मुक्तचिंतनमुक्तचिंतनमंगेश पाडगावकरमौज प्रकाशन गृहवैचारिक
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मराठी भाषेतून बायबल वाचण्याचा रसाळ अनुभव कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकात पाडगावकर यांनी प्रथम बायबल भाषांतराचा इतिहास सांगितला आहे. त्यानंतर संत मॅथ्यू याने लिहिलेली येशू ख्रिस्ताची जीवनकथा सांगितली आहे. या कथेचे हे मुक्तीचिंतन आहे. विशेष म्हणजे बायबल चे भाषांतर करण्याची प्रक्रियाही पाडगावकर यांनी सांगितली आहे.
तीही मार्गदर्शक ठरली आहे. बायबलच्या इंग्रजी भाषांतराची कुळकथा सांगताना ते म्हणतात, 'इंग्रजी भाषांतर ही केवळ धार्मिक क्षेत्रातलीच नव्हे, तर भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांतली क्रांती होती.' मराठीत भाषांतर करताना येशूच्या क्रांतीकारक व्यक्तीमत्वाचे चिंतन मनात जागे होते, असे ते लिहितात.