Summary of the Book
संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी म्हणजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा. ज्यांना संपूर्ण परिक्रमा येत नाही, त्यांना ही परिक्रमा करता येऊ शकते, असे मानले जाते. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी ही परिक्रमा करताना विलक्षण अनुभव आले.
या अनुभवांवर आधारित आणि उत्तरवाहिनी जवळची तीर्थक्षेत्रे याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व आणि अध्यात्मिक अनुभूती यांची माहिती दिली आहे. परीक्रमेदरम्यान त्यांनी आश्रम, मंदिरे, यांना भेटी दिल्या. भेटलेल्या माणसांशी संवाद साधला. अनेक छायाचित्रांचाही पुस्तकात समावेश आहे.