कोकणातील भुतांच्या गोष्टी अनेकदा कानावर येतात. रत्नागिरीमधील अशाच एका भुताच्या समजल्या जाणाऱ्या वाड्यामधले भयावह अनुभव कथन करणारी, आयडा बॅरेटो यांची ‘जाधवांचा वाडा’ ही कादंबरी सत्यघटनांवर आधारित आहे. या रहस्यमय कादंबरीचा अल्प परिचय लेखिकेने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर लिहिला आहे. तो वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5313902280399268577
जाधवांचा वाडा हे बुक खरेदी करीन परंतु ते छापील स्वरूपात हवे.असल्यास मेलवर कळविणे.
सागर उन्हाळेकर
29 Aug 2020 10 47 AM
मी ही कादंबरी कॉलेजला असताना कॉलेजच्या ग्रंथालयातून घेऊन वाचली होती. मी पुन्हा ती कादंबरी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण नाही मिळाली. प्लीज मला ह्या कादंबरी ची ऑडियो किंवा पीडीएफ मिळेल का.