BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे
Category: राजकीय
Pages: 259
Weight: 241 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386059659

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 350 R 315 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
केवळ आशियायी संदर्भात नव्हे तर एकूणच आंतरराष्ट्रीय समुदायात भारताची एक अग्रणी राष्ट्र म्हणून दाखल घेण्यास नरेंद्र मोदी यांनी भाग पडले आहे. परराष्ट्र धोरणांतर्गत विविध राष्ट्रांशी प्रभावी सुसंवाद स्थापित करतानाच देशांतर्गत राज्यांचे असाधारण महत्व ओळखले. परराष्ट्र संबंधात महाराष्ट्राचे स्थान ओळखून मुंबईत देशातील पहिले विदेश भवन स्थापन करण्यात आले. चीन, रशिया या शेजारी देशांशी संबंध दृढ करीत असतानाच जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अमेरिका, इंगलंड, फ्रांस, जर्मनी, इस्त्रायल, अरब देश इत्यादी देशांमध्ये पंतप्रधानाचे दौरे संपन्न होऊन भारताचे परराष्ट्र धोरणाचे वर्तुळ पूर्ण होऊन परराष्ट्र धोरण मजबूत होण्यास मदत झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात ४८ परदेश दौऱ्यात ५५ हुन अधिक देशांना भेट दिली. पुर्नभेट दिलेल्या देशांची संख्या धरल्यास देशांना आकडा ९२ वर जातो. त्यामुळे जागतिक माध्यमांना भारताचा आकडा ९२ वर जातो. त्यामुळे जागतिक माध्यमांना भारताचा परराष्ट्र धोरणाची दाखल घ्यायला लावली. भारतीय विदेशनीतीला एक नवी गती आणि अधिक सुस्पष्ट दिशा मिळवून देण्याच्या या प्रयत्नांना जे यश मिळाले आहे त्यात पंतप्रधानांनी अनेक नेत्यांशी व्यक्तिगत मनुष्य - संबंधांचे जे रसायन निर्माण केले आहे त्याचा मोठा आहे. मोदी यांच्या राजकारणात ज्या प्रमाणे नरेंद्र उद्दिष्टांबद्दल संदेहाला वाव नाही, जवळजवळ त्याच प्रमाणे अंतरराष्ट्रीय राजकारणातही आपल्या 'प्रांजळ ठामपणाने' त्यांनी 'बहुतांची अंतरे' राखली आहेत. अन्य जोगळेकरांच्या या प्रासंगिक लेखांमधून हे सर्व विशिष्ट संदर्भासह उलगडले आहे. त्यामुळेच हा लेखांसंग्रह परराष्ट्र संबंधांविषयीच्या आकलनाला साक्षरतेच्या पलीकडे घेऊन जातो, सहजपणे !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address