पार्टनर
Category: कथा
Pages: 152
Weight: 164 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8177664298
ISBN13: 9788184985917
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वैशिष्ठ्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अशा कहाणींचे वळण. ते दोघेही आहे पण ते कोण्या 'जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे 'वलय’ झाले आहे. राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्‍यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसेच हे आहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्‍या अनेकांपैकी एका मुक्त वागणार्‍या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्‍या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. 'शाकुंतल' सारखी वारंवारं 'आवृत्ती'त जात राहिली आहे.
Book Review
Write a review

Ishwar Agam
05 Mar 2019 05 30 AM

नुकतेच पुस्तक वाचून झाले. पुस्तकाचा वाचन अनुभव नक्की वाचा.. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2341733729180225&id=100000308635605
Hrushikesh Marathe
13/12/2016

पार्टनर :- एक अनोळखी मैत्री आयुष्यात किती तरी गोष्टी देऊन जाते. आपल्या विचारांच्या पलीकडे.
Shantanu
06 May 2016 05 30 AM

Kunache Chan....apratim......nakki wacha...based on day to day life...keep u engaged involved...10/11
Rupesh Mayekar
04 Sep 2016 05 30 AM

Nice "Partner"
Avi jakkulwar
08 Mar 2015 05 30 AM

Khupach mast...!
Supriya Ghude
14/05/2014

Partner... kay bolNar ya kadambari vishayi.. pratyek marathi vyaktine wachawi ashi goshta.. Nakki wacha..
मयूर देवकर
22/05/2012

खरंय नील, ह्या कादंबरीला ५ स्टार पण कमी पडतील, प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असे पुस्तक, व. पु . खरच ग्रेट होता तुम्ही...
MahaDev Ghadi
08 Jun 2011 05 30 AM

Must read.... for couple..
नील पवार
13/03/2011

माझा सगळ्यात आवडती कादंबरी .... प्रत्येक व्यक्ती ने वाचावी आशी कादंबरी.. व. पु. माझे सगळ्यात आवडते लेखक आहेत. खरे तर ५ स्टार देखील कमी पडतील ...
संजीवनी
01 Oct 2011 05 30 AM

प्रत्येक जोडप्याने वाचावी......
Sachin Mansabdar
01 Feb 2011 05 30 AM

*********************************
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat