शहर आत्महत्या करायचं म्हणतंय
Grantalee Granthalee Granthali Grathaali Grnthaalee Grnthalee Grnthali Kavitasangraha Poem Shahar Atmahatya Karayach Mhanatay Sooshilkumar Shinde Susheelkumar Shinde Sushilkoomar Shinde Sushilkumar Sheende Sushilkumar Shinde कवितासंग्रह ग्रंथाली शहर आत्महत्या करायचं म्हणतंय सुशीलकुमार शिंदे
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 80 R 60 / $ 0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Amol Gutte
11 Jan 2017 03 06 PM

जागतिकीकरनात माणसाच्या दुःखाची कारणे सुद्धा जागतिक झाली. दुःख भाषेमुळे ग्लोबल झाले ,मात्र इथे दुःख थांबेल अशी अपेक्षा पूर्ण होण्यापेक्षा माणसांचे आयुष्य 'बेचव आणि रंगहीन' होताना गुळगुळीत झाल्याचे सुद्धा कवी सांगतो. कवीच्या कवितेतील सौदर्यस्थळ म्हणजे ‘उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत' मला वाटते की हेच कवीच्या कवितेचे काम आहे. समाजव्यवस्थेतील अनेक परंपरा गुलाम न राहता त्याविरुद्ध बंडाची आपल्यामध्ये असणारी क्षमता कवीच्या कवितेत दिसते. कवि निराश होत नाही. गुरफटलेल्या अनेक प्रश्नामध्ये 'स्व' चा झालेला शोध गुलाम होऊ देत नसल्यामुळे कवीची कविता हि 'उजेड पेरणारी मशाल आहे' हे उत्तर म्हणून आणि क्रूर व्यवस्थेविरुद्धची आगेकूच म्हणून तरी हि कविता लक्ष्यात घ्यायालाच पाहिजे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat