वुइ, दि पीपल
Pages: 424
Weight: 400 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8177663445

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 325 R 243 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
वुई, दि पीपल’ या ग्रंथात नानी पालखीवाला यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रसन्न शैलीमध्ये अनेक विषयांचा मूलगामी परामर्श घेतलेला आहे- शिक्षण आणि लोकशाही, आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय, समाजवाद आणि करविषयक धोरण, महत्त्वाचे घटनात्मक प्रश्न आणि संस्मरणीय निकालपत्रे, नामवंत व्यक्तित्वे आणि कायदा, अण्वस्त्रप्रसार आणि वर्णविद्वेष, तसेच, त्यांना अमेरिकेत राजदूत म्हणून काम करीत असताना आलेले अनुभव.

पालखीवाला यांनी गेल्या २७ वर्षांत केंद्रीय अर्थसंकल्पांवर वेळोवेळी व्यक्त केलेले विचारही येथे उद्धृत करण्यात आलेले आहेत. अर्थसंकल्पावर दरवर्षी होणारी त्यांची व्याख्याने असंख्य अभ्यासक न चुकता ऐकत आलेले आहेत.

भारतासारखा निसर्गसंपत्तीच्या बाबतीत समृद्ध असलेला देश सरकारी धोरणांमळे कसा अतिशय गरीब अवस्थेत राहिला आहे याचे पालखीवाला यांनी या ग्रंथात मार्मिक विवेचन केलेले आहे.
बँकांचे रा्रीयीकरण, मूलभूत अधिकारांचा प्रश्न, माजी संस्थानिकांच्या तनख्यांचा प्रश्न, मिनर्व्हा मिल्स खटला आदी प्रकरणांच्या वेळी पालखीवाला यांनी जनहिताच्या दृष्टीकोनातून किती हिरिरीने प्रतिपादन केले या संबंधीचा या ग्रंथातील भाग सर्वसामान्य वाचकांना फारच महत्त्वाचा वाटल्याशिवाय राहणार नाही.

या सार्‍या गंभीर लेखनाला सतत विनोदाची सूक्ष्म झालर लाभलेली असल्यामुळे, हे सारेच लेख कमालीचे वाचनीय झालेले आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat