Hard Copy Price:
R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मानवी संबंध व मानवी घटकांचा विकास, विशेषतः मानवी घटकांची सुरक्षितता, त्यांचे स्वास्थ्य, त्यांची उपक्रमशीलता, त्यांची कार्यक्षमता व त्यांच्याकडून अपेक्षित असणारे उत्पादन व त्या उत्पादनाची प्रत व दर्जा ह्या सर्व गोष्टीत प्रगती होणे या आपल्या औद्योगिक समाजापुढील महत्त्वाच्या समस्या आहेत.
लेखकाने ह्या सर्व मूलगामी प्रश्र्नांच्या विविध पैलूंची सुबोध व उद्बोधक चर्चा या ग्रंथात त्या प्रश्र्नांची व्यापक सामाजिक पार्श्र्वभूमी समोर ठेवून केली आहे. संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्यांपासून व्यवस्थापन कक्षेत आपापल्या श्रेणीत पर्यवेक्षणाचे कार्य करणार्या प्रत्येक अधिकारी व्यक्तीने, मानवी घटकांविषयी तयार केलेले उच्चस्तरीय अभ्यासक्रम शिकविणार्या व्यावसायिक शिक्षणसंस्थांतील प्राचार्यांपासून ते तो अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाने तसेच मोठ्या प्रमाणात मानवी घटकाशी संबंध येणार्या इतर संस्थांच्या व संघटनांच्या प्रवक्त्यांनी, पदाधिकार्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी वाचावा व त्यावर चिंतन करून त्याचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करावा; अशा योग्यतेचा मराठी भाषेतील हा ग्रंथ अतिशय स्तुत्य, उपयुक्त, व यशस्वी असा उपक्रम आहे.
विवेक दाते, सेक्रेटरी, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सअँड इण्डस्ट्री