Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
राज्यघटनेच्या निर्मितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भारतीयांच्या मनात कायमस्वरूपी राहणार आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे अथांग कार्य विस्तारलेले आहे.
दलितांच्या उद्धारासाठी तर त्यांनी आपले जीवन वेचले. वेगवेगळ्या ग्रंथांमधून आपल्याला बाबासाहेब समजतात. स्वत: आंबेडकर यांचा आत्मचरित्र लिहायचा विचार होता; पण कामाच्या व्यापात ते त्यांना शक्य झाले नाही. त्यांचे ग्रंथ, वाङमय व इतर लेखनातून आत्मनिवेदनाचा आधार घेत शंकरराव खरात यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा' तयार केली आहे. आंबेडकर यांचे बालपण, शाळा, गुरुजी यांच्या आठवणींपासून याची सुरुवात होते.
स्वतःचा दाहक अनुभव, कॉलेजजीवन, कॉलेजमधील प्रोफेसर, दलितांना मतदानाच्या हक्काच्या मागणीसाठी साउथबरो कमिटीपुढे दिलेले लेखी निवेदन, 'मूकनायक'ची निर्मिती, सामाजिक कार्य , महाडला केलेला समतेचा लढा,
नाशिकमधील मंदिर प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह, राजकीय हक्कांसाठीचा लढा, आंबेडकर - गांधी संघर्ष, धर्मांतराचा निर्णय, त्याची आवश्यकता यांसारख्या सर्व घटनांचा यात समावेश आहे. वेगवेगळ्या प्रसंगी आंबेडकर यांनी प्रकट केलेले विचार, पत्रव्यवहार, भाषणे यातून या महामानवाचे दर्शन होते.
shankar rao kharat is my grandfather. dada meas shankar rao our boss everytime
of our family and family is obay him. he was good harted man. he teach my father ambedkarwad. so now my father is jahal ambedkarwadi . he did not compremise any other wad.