वेडा विश्वनाथ
Pages: 151
Weight: 160 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789352202188

Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 175 R 131 / $ 1.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मराठी साहित्यजगतामध्ये श्री.नारयण धारप यांचे स्वतंत्र असे स्थान आहे .गेल्या तीन दशकांहून अधिक काळ श्री.धारप आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या भयकथा ,विस्मयकथा, गुढकथा मराठी वाचकांना सादर करीत आहेत .एका अद्भुत, रहस्यमय आणि प्रसंगी अंगावर भीतीने काटा आणणाऱ्या दुनियेमध्ये सफर घडविणारी त्यांची लेखणी अजूनही तितकीच ताजी ,टवटवीत व वाचकाला रिझविणारी आहे .धारप म्हटल्यावर त्यांच्या कादंबरीमध्ये थरारक ,भयप्रद ,अंगावर काटा उभा करणारे ,दचकविणारे आणि शेवटी सारं काही ठाकठीक झाल्याने वाचकालाही सुटकेचा निःश्वास टाकायला लावणारे विचित्र ,रोमांचकारक असे अनुभव असणार याची वाचक नकळतपणे आपल्या मनाशी अटकळ बांधतो .
धारपांची नवीन भयकादंबरी 'वेडा विश्वनाथ 'हीही त्याला अपवाद नाही .संपूर्ण उपेक्षणीय ,कोणताही जाण नसलेला ,समाजात कोणतेही स्थान नसलेला 'वेडा विश्वनाथ ' आणि असामान्यांचा मेरुमणी आर्यवर्मन ',आताचा क्षण आणि सह्स्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारप मन स्तिमित करणारी कथा विणतात.चित्रमय शैली,ओघवती भाषा ,चातुर्यपूर्ण मांडणी हे विशेष 'वेडा विश्वनाथ 'मध्येही आढळतील.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat