पांढर
Category: कथा
Pages: 340
Weight: 387 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174320544

Not in Stock

 
Hard Copy Price: R 300 / $ 4.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'पांढर' या कादंबरीचं केंद्र दुष्काळ आहे. सधन असलेले गावखेडं एकविसाव्या शतकात निर्धन होऊन शेवटचा श्र्वास घेत असल्याचं चित्रण रवींद्र शोभणे यांनी या कादंबरीत केलेलं आहे. गावखेडं हे या आशयाचं वर्तुळ आहे. गावगाड्यातल्या मानुषतेचं विशाल दर्शन यातून घडतं.

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच ग्लोबलायझेशनच्या प्रगतीचा मुखवटा भेसूर असल्याची जाणीव सर्वप्रथम कृषिव्यवस्थेला झाली. पर्यायानं ग्लोबलायझेशननं गावगाड्याच्या नैसर्गिक जीवनाचा विनाश करून कृषिव्यवस्थेच्या आर्थिक नाड्यांमधलं रक्तच शोषून घेतलं. त्यामुळे कृषिवलांचंच जीवन उजाड झालं असं नाही, तर भुईचंही सृजनशीलत्व नष्ट होऊ लागलं. कृषिवलांची ही अगतिकता अस्मानी संकटांनी ओढवली.

वाचकांना सुन्न करणारा अनुभव 'पांढर' मधून व्यक्त होतो. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातलं पांढरीचं-भूमीचं हे असं जीवघेणं वास्तव `पांढर’च्या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी कादबंरीत जोरकसपणे व्यक्त झालं आहे.

रवींद्र शोभणेंसारखे संवेदनशील लेखक आपल्या परिसरातल्या ह्या वास्तवाने हेलावून जातात. हे त्यांच्या मनात असलेल्या गावखेड्याविषयीच्या आत्मीयतेचं लक्षण मानावं लागेल.
डॉ. किशोर सानप
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat