Hard Copy Price:
10% OFF R 80R 72
/ $
0.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘नातीगोती’ हे नाटककार/कादंबरीकार जयवंत दळवी यांचे विशेष गाजलेले नाटक.
मतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे हे नाटक नव्हे ! मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात, हे सांगणारे प्रभावी नाटक !
हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला.