Summary of the Book
सुरेश महाजन यांचे हे पुस्तक संस्कृतमधील टीका साहित्य समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. संस्कृतभाषेत टीकाकारांना मोठे स्थान आहे. टीका म्हणजे काय, इथपासून काव्य व नाटकांवरील टीका इथे समजून देण्यात आली आहे. अत्यंत अवघड विषय सोप्या आणि रसाळ पद्धतीने सांगितला आहे.