सोशल मीडिया
9789388544528 Atharv Publications (Jalgaon) Atharva Publications (Jalgaon) Social Media Technology Yogesh Borate अथर्व पब्लिकेशन्स (जळगाव) टेक्नोलॉजी योगेश बोराटे सोशल मीडिया
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 225 R 169 / $ 2.17
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
तंत्रज्ञानाच्या या काळात समाजमाध्यमांच्या प्रसाराचा वेग अचाट आहे; मात्र सोशल मीडिया म्हणजे काय, असे विचारले तर अनेकांना सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचे इतर माध्यमांपेक्षा असलेले वेगळेपण, त्याची वैशिष्ट्ये, सोशल मीडियावरील आशयाची विविधता, हे माध्यम नेमके कसे वापरावे आदी मुद्द्यांबद्दल योगेश बोराटे यांनी ‘सोशल मीडिया’ या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवे भान या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोशल मीडिया समजून घेऊन त्याचा प्रभावी उपयोग कसा करायचा, हे या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. सोशल मीडियाचे वर्गीकरण, वैयक्तिक पातळीवरील फायदे व त्याचे दुष्परिणामही सांगितले आहेत. ‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’, ‘फ्रेंडेस्टर’, ‘हाय फाइव्ह’, ‘ऑर्कुट’, ‘फेसबुक’, ‘लिंक्डइन’ अशा सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांची ओळख करून देऊन त्यांचा दैनंदिन वापर, सामाजिक चळवळी व राजकीय वापर कसा केला जातो, हे यात नमूद करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबचे जग यातून उलगडण्यात आले आहे.

‘सोशल मीडिया’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4821039711376931678
Book Review
Write a review

Ujjwala Bhor
17 Jul 2020 03 59 PM

प्रत्येकाने वाचलेच पाहिजेअसे आणि शाळा ,काॅलेजांच्या ग्रंथालयात हवेच असे नवमाध्यमांची माहिती देणारे मराठी पुस्तक
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat