मी बहुरूपी
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 600 R 450 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

राकेश घोसाळकर
29/02/2024

बायोग्राफी च्या नावाखाली मस्करी केली आहे. 20-22 किस्से आहेत फक्त बाकी पुस्तकाची पाने अशोक सराफ यच्या चेहऱ्याच्या फोटो नि भरली आहे. पुस्तक विकत घेउन पस्तावलो.
तन्मय चव्हाण
27/02/2024

मी बहुरूपी या पुस्तकात बायोग्राफीच्या नावाखाली वाचण्यासारखे काहीही नाही, एकाही विषयावर डीटेल मध्ये चर्चा केलेली नाही.
Jyoti Shilkar
26/02/2024

पृष्ठ क्रमांक 7 ते 22 फाटलेले आहेत. वेळ आणि पैशाचा पूर्णपणे अपव्यय.
केशव साळवे
26/02/2024

आताच अशोक सराफ यांचे मी बहुरूपी पुस्तक डीलीवर झाले आनी वाचायला सुरवात केली.पुस्तकात सुरवातीला "मानतला" म्हनुन आशोकजींचा एक लेख आहे. त्यात ते स्पष्टपणे म्हटात की त्यान्ना त्यांच्या खजगी जीवना वर बोलणे मंजूर नाही. बस्स तिथेच थोडा निराश झालो. अशोक सराफ यांचे वैयक्तिक जीवना बद्दल जाणून घ्यायची खुप इच्छा होती पण अशोक सराफ यांच्या फिल्मी जीवनाविषयी ची थोडक्यात माहिती या पुस्तकात आहे. बाकी हे अशोक सराफ यांचे चरित्र पुस्तक कुठच्याही ॲंगलने वाटत नाही.
विनोद गडकरी
25/02/2024

जास्तीत जास्त पुस्तक हे अशोक सराफ यांच्या चेहऱ्याचे फोटोने भरले आहे असे फोटो जे गुगल सर्च केल्यावर ईसीली मीळतात. बाकी महिती फारच कमी दिली आहे.
मुग्धा पाटणकर
24/02/2024

ज्या व्यक्तीला मराठी माहित आहे आणि ज्याने अशोक सराफांचे चित्रपट देखील पाहिले आहेत त्यांना या पुस्तकातून फारसे काही सापडणार नाही.
Ruturaj Borade
24/02/2024

biography of ashok saraf means "me bahurupi" is ok ok, but publications are bad .... very low quality pages and binding too.
संकेत पाटील
24/02/2024

अशोक सराफ यान्ना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवन्यात येणार आहे हे पाहुन त्यांच्या जीवनाविषयी जानुन घ्यायची उत्चुक्ता वाढली आनी "मी बाहरुपी" हे पुस्तक मागवले, पण पुस्तक वाचल्यावर निराशा हातात आली कारण ज्या कारणास्तव पुस्तक मागवले त्याबद्दल म्हणजे अशोक सराफ यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जास्त काही पुस्तकात वाचायला मिलत नाही, तर पुस्तकात फक्त अशोक सराफ यांनि काम केलेल्या चित्रपटांबद्दल अगदी वर्चेवर माहिती दिली आहे.
Priya Bhate
23/02/2024

me bahurupi biography vachnyaoekshya movie baghitle aste tar adhik changle jhale aste.
मंगेश जोशी
23/02/2024

अशोक सराफ यांचे वैयक्तिक जीवना बद्दल जाणून घ्यायची खुप इच्छा होती आणि मी बहुरुपी या पुस्तका मधुन ती पूर्ण होइल असे वाटले होते पण पुस्तका मधे कुठेच अशोक सराफ यांचे वैयक्तिक आयुष्या बद्दल महिती दिली नाही,सगळी महिती त्यांच्या व्यावसायिक जीवनाबदल आहे आणि ती सुधा खूप कमी.
पंकज कुटे
22/02/2024

खाजगी जीवना बद्दल थोडी सुध्धा माहिती दिली नाही.
Rajesh Kene
22/02/2024

मी बहूरूपी हे पुस्तक पूर्णपणे कंटाळवाणे आहे. लेखकाने अशोट सराफबद्दल सरासरीपेक्षा खुपच कमी माहीती दिली आहे. जवळजवळ सर्व तथ्य जे लिहिले आहे ते सर्वांना आधीच माहित आहे.पुस्तक अजिबात आवडलं नाही.
PURVA PRABHU
12 Dec 2022 05 30 AM

A very honest book. I love the way actor has told about his personal n professional life experiences. Described also about his family.
Abhay Keram
07 May 2022 05 30 AM

I am Big fan ( Mama sathi nehamich gol gol firato).... Ashok Mama ek Marathi Bahuroopi Vyaktich Nahi Tar Comedicha Raja Jeva pan kahi gosti mule nirash hoto... Mama chi comedy picture chi clip baghato.... ani punha nava damani uthato khada khada hasto.... Ani kamala lagato.... aschich 42 varshe nighali... mama sobat ani pudhe hi nighel mama sobat.... happy birthday🎂🎉🎁 to maze ashok mama
Akshay Patil
07 Mar 2022 05 30 AM

Best book by best actor Ashok Saraf!!!!!!!!!! Thank you,Sir❤❤❤❤
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat