कहाणी नमोची...
एका राजकीय प्रवासाची
Pages: 227
Weight: 275 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788192713243

Available Immediately

 
Hard Copy Price: R 299 / $ 4.27
25.00% OFF  R 224
20.00% OFF  R 239
15.00% OFF  R 254
10.00% OFF  R 269
 
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षानं घोषित केल्यापासून त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटत आहे. त्यांची वाटचाल कशी झाली हे जाणून घेण्यात स्वारस्य असलेल्यांना हे पुस्तक खूप माहिती देईल. अहमदाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार किंगशुक नाग यांनी इंग्रजीत लिहिलेल्या "द नमो स्टोरी - ए पॉलिटिकल लाइफ' या पुस्तकाचा मराठी अनुवाद "सकाळ'चे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी केला आहे.

गुजरातमधील दंगली तसेच मोदी यांनी गुजराथी अस्मितेला दिलेली चालना आणि टाटा प्रकल्प गुजरातेत जाणं या सगळ्या घटनांचं विश्‍लेषण या पुस्तकात केलं आहे. राजकीय क्षेत्रात मोदी यांचा ब्रॅंड कसा विकसित झाला त्याचा तपशील इथं नेमकेपणानं मांडला आहे.
Book Review
Write a review

Sagar
01 Jan 2014 05 30 AM

Very good book.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat