Hard Copy Price:
25% OFF R 150R 113
/ $
1.45
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पैशाशिवाय जगणे अशक्य आहे; पण पैसा हे जगण्याचे एकमेव साधन असू शकत नाही. म्हणूनच पैशाच्या आहारी जाणेही योग्य नाही. त्यामुळे पैशांच्या दुष्टचक्राला समृद्धीचक्र बनवा, असे सरश्री यांनी या पुस्तकात म्हंटले आहे. पैशाला योग्य दिशा देऊन समृद्ध व्हा, पैसा ही आवश्यकता असावी, इच्छा नव्हे, पैसा प्रवाही असावा, पैशाचे स्वामी बना, रखवालदार नको, असे सल्ले ते देतात.
पैशाबाबतचे भ्रम ते दूर करतात. पैसा मिळवण्यासाठी आधी ध्येय ठरवावे असे ते सांगतात. शिवाय पैशाचा अहंकार न बाळगता त्याचा उपयोग आरोग्यासाठी, आनंदवृद्धीसाठी कसा करावा. याची माहिती ते देतात. आसक्ती सोडा, कामाचे योग्य नियोजन करावे, दान करावे, तुलना व निरर्थक धावणे सोडा, असेही ते सांगतात.