बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना
Pages: 179
Weight: 419 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 9789382591450

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 360 R 270 / $ 3.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नोकरदार असो , छोटे मोठे व्यावसायिक असो किंवा अगदी गृहिणी असो प्रत्येकाचा पैशाशी संबंध येतोच. भले बॅलन्सशीट बनवायला लागत नसेल तरी रोजच्या व्यवहारात आर्थिक नियोजन हे केलेच जाते. 'फायनान्स'शी असे नाते असेल तरी बहुतेकांना अर्थनियोजन, वित्त व्यवस्थापन किचकट वाटते. म्हणूनच या वित्त क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टी अनिल लांबा यांनी बॅलन्सशीट आणि फायनान्स समजून घेताना' यामधून सहज सोप्या भाषेत सांगितल्या आहेत.

वित्त व्यवस्थापनातील नियम, नफा म्हणजे नक्की की याची उत्तरे यात आहेत. नफा-तोटा पत्रक व ताळेबंद कसा असतो.तो कसा तयार करतात, मार्जिनल कॉस्टिंग, लिव्हेरेज, फंड्स फ्लो स्टेटमेंट अशा तांत्रिक सज्ञासमजून दिल्या जातात आहेत.व्यवसाय व नफ्याचा संबंध स्पष्ट, भांडवल,उत्तम वित्त व्यवस्थापन करण्याची क्षमताआदी सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन यात केले आहे.ते वाचून सामान्य व्यक्ती ही 'फायनान्स' संबंधी साक्षर होऊ शकते.
Book Review
Write a review

Dr. ramanand wakode
02 Nov 2015 05 30 AM

It may helps to make some financial decisions
Laxmikant Gulmire
02 Aug 2015 05 30 AM

is balance sheet and finance samjaun ghetana. auther dr.virendra Tatke. is book available
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat