बेकेट आय डोंट नो म्हणतो म्हणून
Beckett Aay Dont No Mhanto Mhanun
Drama
Natak
Varnamudra Publishers
नाटक
बेकेट आय डोंट नो म्हणतो म्हणून
वर्णमुद्रा पब्लिशर्स
eBook Price:
R
100
/ $
1.28
Buy eBook
Add to Cart
Summary of the Book
प्रस्तुत पुस्तकात बेकेट यांच्या साहित्याचे,विसाव्या शतकाचे, मानवाच्या स्थितिगतीचे आकलन करण्याचा एक प्रयत्न आहे.शेगाव(जि.बुलडाणा)
येथे दोन दिवसांच्या चर्चासत्रात का वाचायचा सॅम्युएल बेकेट? तो आय डोन्ट नो म्हणतो म्हणून? : गणेश कनाटे, बेकेट आणि अॅब्सर्डिटी : दीपक बोरगावे, बेकेट आणि तत्त्वज्ञान : गणेश कनाटे, सॅम्युएल बेकेट, वेटिंग फॉर गोदो आणि अॅब्सर्डिटी : दत्ता चव्हाण, बेकेट कुळातील इतर लेखक : अरविंद विश्वनाथ, आणि वेटिंग फॉर गोदो : सूक्ष्म वाचन : वसंत आबाजी डहाके; या निबंधांचे वाचन झाले. त्यावर चर्चा झाली. आजच्या संदर्भातही बेकेट यांचे साहित्य कसे महत्त्वाचे आहे हे या चर्चासत्रातून
समजत गेले. पुस्तक रूपाने ते निबंध आता इथे वाचायला मिळतील ही एक चांगलीच गोष्ट आहे. जगभरातल्या थोर लेखकांची अशी आकलने आवश्यकच आहेत. ती आपली वाचनाची कक्षा आणि समृद्धी वाढवणारी असतात यात शंका नाही.