बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र)
Buddhanchya Sanskarksham Goshti (Sachitra) Children's Books Lokayat Prakashan Sagar Shingane Shingane बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र) बालसाहित्य लोकायत प्रकाशन शिंगणे सागर शिंगणे
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 80 R 60 / $ 0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Priti Kalpande
23 Mar 2021 11 04 PM

'बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी 'हे बालसाहित्य असले तरीही पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांसाठी उत्तम आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून अतिशय सुलभ रीतीने मौल्यवान तत्व या पुस्तकातून अंगीकारता येतील. पुस्तकातील भाषा सरल असून सर्व गोष्टी निवडक अशा आहेत.
Madhuri Rajubhaiya Mohod
07 Mar 2021 07 43 AM

अतिशय सुंदर,मूल्य जपणा-या गोष्टींचा संग्रह असणारे हे पुस्तक आहे. तथागतांचे वास्तविक ( दिसते तेच सत्य, चमत्कार विरहीत) विचार यात मांडलेले आहे. आजकाल तथागतांनाही चमत्कार जोडले जात आहे; परंतु त्यांचे खरे,निसर्गनियमिय विचार बालमनात रूजविण्याकरीता 'बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी' हे पुस्तक लहानांपासून जेष्ठांपर्यंत वाचनिय असे आहे. ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
राजू मोहोड
07 Mar 2021 07 29 AM

'बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी' हे पुस्तक मी दोन वेळा वाचलेले आहे. सहज सोपी भाषा, संस्कारक्षम गोष्टी व साजेसे चित्र हे या पुस्तकाची वैशिठ्ये. सदर पुस्तक बालसाहीत्य असले तरी अगदी जेष्ठांनाही वाचावेसे वाटेल अशा पद्धतीचे आहे. आजचा बालगट व एकूणच तरुण, वाचनाकडून लांब जातो आहे. अशावेळी मुलांकरीता संस्कारक्षम बालसाहीत्य निर्मितीचा हा प्रयोग खूप खूप अभिनंदनीय आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते तलपृष्ठापर्यत संपूर्ण पुस्तक आकर्षक व बोधपूर्ण आहे. पुस्तकाचे प्रकाशक श्री. राकेशदादा(लोकायत प्रकाशन) व लेखक श्री.सागर शिंगणे सर यांचे यांचे खूप-खूप अभिनंदन व धन्यवाद.
Om Shingane
07 Mar 2021 07 12 AM

A collection of amazing stories of lord Buddha written in simple language , must buy 👌👌
Rahul Ghosale
06 Mar 2021 10 52 PM

उद्याची चांगली पिढी घडविण्यासाठी तसेच उत्तम चारित्र्य ,ज्ञान आणि प्रेमभावना लहान मुलांमध्ये वाढविण्यासाठी हे पुस्तक आपल्या संग्रही असावे.प्रथम प्रकाशन झाल्यानंतर मी या पुस्तकाच्या पाच प्रति विकत घेतल्या आणि माझ्या मुलीला आणि लहान मुलांना भेट म्हणून दिल्यानंतर त्यांना त्या कथा खूप आवडल्या. मा.सागर शिंगणे सरांचे खूप धन्यवाद💐💐
Kabir Ekapure
06 Mar 2021 10 43 PM

Cushty 👍.I don't know what to say but this book can surely uplift the mindset of children. As well as the content are just like a piece of cake by which the children can easily absorb the moral which is camouflage within the story. I totally appreciate the endeavour taken by Sagar Sir & I'm glad to say that they're my mentor. Thanks a bunch Sir ☺️.
Prashant Ekapure
06 Mar 2021 10 26 PM

मी पुस्तक वाचले, सोप्या भाषेत, लहान मुलांसाठी प्रेरणादायक आहे, सर्वांनीच वाचावे असे सचित्र पुस्तक.
Sagar Shingane
06 Mar 2021 09 34 PM

प्रत्येकाने वाचावे असे सूंदर पुस्तक, सरळ, सुलभ भाषेचा उपयोग केलेला असल्याने हे पुस्तक प्रत्येकाच्या काळजाला भिडते. चमत्कार नसलेल्या बुद्ध गोष्टीचे मी वाचलेलं पाहिलं पुस्तक. पुस्तक वाचताना माणूस रंगून जातो, पुस्तकात विविध चित्रे असल्याने लहान मुलांना ते खूपच आवडते. मी स्वतः 10 पुस्तके विकत घेतली आणि मुलांना वाचायला दिली. आपणही वाचा, आपल्या मित्रांनाही सांगा.
Swati Taral
01 Mar 2021 08 18 PM

The book is having stories along with pictures, so it is very much useful for children.... I just loved it.. worth reading book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat