सॉल्ट अँड पेपर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 499 R 374 / $ 4.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'प्रेम' ही एक निराळीच संकल्पना आहे. प्रेम कसंही असू शकतं. शारीरिक, मानसिक, बौद्धिक; अगदी अध्यात्मिक पातळीवरचं आत्मिक
किंवा काळाच्या दोन पावलं पुढे असलेलं बोल्ड आणि अशक्यही असू शकतं. किंवा मग सुज्ञ, समंजस आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेलंही असू शकतं!

प्रेम हे 'सॅलड'सारखं असतं. सॅलडमध्ये जशी निरनिराळ्या पदार्थांच्या चवींची सरमिसळ असते; अगदी तसंच प्रेमामध्येही एकमेकांची ओढ, दुराव्याची भीती, परत भेटण्याची आतुरता, लुटुपुटूचे भांडण, वेड लावणारी जवळीकता… या सर्व भावनांची सरमिसळ असते.त्याशिवाय प्रेमाला चवच मिळत नाही!

सॉल्ट अँड पेपरची गंमत म्हणजे यात सलग कथा नाहीत, तर असे प्रसंग आहेत जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी घडलेले आहेत, घडू शकणारे आहेत. भावनेच्या उंच शिखरावरून समुद्राच्या खोल तळापर्यंत हिंडून आणणारं असे हे प्रेम...

अशा या मुग्धधुंद प्रेमाची अनुभूती तुम्ही एकट्याने घ्या किंवा तुमच्या आवडत्या माणसाला समोर बसवून ते प्रसंग वाचून अनुभवा. कोणतंही पान काढा, कोणताही प्रसंग घ्या... वाचा, वाचून दाखवा किंवा सप्रेम भेट द्या. प्रेमाच्या संकल्पनेला एका डिसेंट आणि सोफिस्टिकेटेड पध्दतीने अनुभवा...
Book Review
Write a review

Abhishek More
21/01/2021

अप्रतिम
Dr Gauri zope
21/01/2021

Khup sunder pustak Nusatya prem katha na lihata chote chote prasang chan rangawale aahet
Harshada
20/01/2021

अतिशय सुंदर पुस्तक आहे... पुस्तक उघडल्या उघडल्या येणार बुकमार्क चा गंध आणि कोऱ्या पुस्तकाचा सुवास असा छान एकत्रित एक अफलातून सुगंध तयार होतो. कथा खूप सुंदरच आहेत.. नेहमीसारख्या टिपिकल प्रेमकथा नाही आहेत.. लेखक म्हणाले तसं पुस्तकातील कोणतही पान कधीही उघडून वाचू शकतो. प्रेमात कसलंही मोजमाप नसतं हे या कथा परत एकदा अधोरेखित करतात.. प्रेमाकडे एका नवीन नजरेने बघायचं असेल तर आवर्जून खरेदी करा..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat