BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

२१ दिवसात यश तुमच्या दारात
Authors: रणजीत 
Pages: 154
Weight: 158 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/3L3UO

eBook Price: R 230 R 150 / $ 2.68
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
जीवनात यश मिळविण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यशस्वी आयुष्य हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण यशस्वी होण्यासाठी स्वकष्टाने, परिश्रमाने, स्वबुद्धीने, सुगुणांचा उपयोग करून अपेक्षित ध्येय गाठावे लागते. यशप्राप्तीसाठी काय करावे, याचे धडे रणजित यांनी '२१ दिवसांत यश तुमच्या दारात'मधून दिले आहेत.

पहिला दिवसाचा धडा हा स्वयंशिस्तीचा आहे. हा प्राथमिक गुण आत्मसात केल्यावर वेळेचे नियोजन, आरमाला सुटी देऊन अथक परिश्रमांची तयारी, सयंम, नियंत्रण सकारात्मक विचार अंगी वाणवून उद्दिष्ट निवडून त्याकडे वाटचाल करावी.

आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या माणसांचे अवलोकन करून त्यांच्या आवडणाऱ्या व खटकणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, योग्य गुरुचे मार्गदर्शन, हे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ठरते. अशा तऱ्हेने २१ दिवसांत यशाला गवसणी घालता येते, हे लेखकाने सांगीतले आहे.
Book Review
Write a review

sameer paygude
18/02/2015

I want bay this book
sadekar d.b.
26/12/2014

i want to buy this book.
Anand Lonkar
04/08/2014

NICE BOOK
akash holgir
25/07/2014

very nice sir
Vinod Prakash Rajput
02/09/2013

No comments
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address