Summary of the Book
रत्नाकर पिळणकर - एक बहुढंगी, बहुरंगी व्यक्तिमत्व असेलला तरुण,
सोळा एकांकिका लिहून स्पर्धेसाठी प्रयोग केलेले आहेत.
कविता केल्या, ध्वनीफितीचा छंद जडल्याने त्याची गाणी झाली,
'आरोही' नावाच्या ध्वनिमुद्रणाचा स्टुडीयो आहे व व्यवसाय म्हणून संगीतकार.
आजवर दोन हिंदी व चार मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे.
चार दूरदर्शनमालिकांना संगीत - दिग्दर्शन.
'ब्रूस ली माझा दोस्त', 'जादुगार नायक', 'राक्षस झाला शहाणा' अशी तीन बालनाट्ये प्रसिद्ध महाराष्ट्र टाईम्समधून 'कहाँ गये वो लोग' हे विशेष उल्लेखनीय सदर प्रसिद्धच आह.
अनेक वाद्यवृंदामधून निवेदक व कलाकार म्हणून कां केलेले आहे. म्हणजेच प्रेक्षक, वाचक व श्रोते यांचे मनोरंजन व आनंद यासाठीच आजवरची वाटचाल.