स्त्रीसंवेद्य
स्त्रीच्या भावविश्वाचा शोध
9789382261414 Abhijit Prakashan Dr Neelima Gundi Dr Nileema Gundi Dr Nilima Gundi Dr. Neelima Gundi Dr. Nileema Gundi Dr. Nilima Gundi Dr.Neelima Gundi Dr.Nileema Gundi Dr.Nilima Gundi Lalit Neelima Gundi Nileema Gundi Nilima Gundi Strichya Bhavavishwacha Shodh Strisamvedya अभिजित प्रकाशन डॉ नीलिमा गुंडी डॉ. नीलिमा गुंडी डॉ.नीलिमा गुंडी नीलिमा गुंडी ललित स्त्रीच्या भावविश्वाचा शोध स्त्रीसंवेद्य
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
स्त्रीच्या मनाला विविध कंगोरे असतात. ते जाणून घेते. साहित्याच्या स्त्रीमनाचा शोध डॉ. नीलिमा गुंडी यांनी 'स्त्रीसंवेद्य'मधून घेतला आहे. याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकातील महत्वाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्यापासून केला आहे. स्त्रीवर लादलेले 'दुय्यम नागरिकत्त्व' , पोथीपुराणातील स्त्रीधर्माबाबच्या अतिशयोक्त कल्पना, विधवा पुनर्विवाह, स्त्रीची उन्नत्ती व शिक्षण या विषयांवरील ताराबाईंच्या लेखनाचा आढावा यात घेतला आहे. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याशी स्त्रीच्या जगण्याविषयी पत्रातून संवाद साधत लेखिकेने यांच्याविषयीचे कुतुहल व्यक्त केले आहे. इंदिराबाई वाडीकर यांची चाकोरी ओलांडण्याची वृत्ती व महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळते. ज्ञानव्रती दुर्गाबाई भागवत, शकुंतलाबाई व सई परांजपे या मायलेकींचे कर्तृत्व, मराठी स्त्रीसाहित्यविश्वात वैचारिक सकस लेखन करणाऱ्या प्रज्ञावंत लेखिका प्रतिभा रानडे यांची ओळख होते. तसेच पद्मजा फाटक, इंदिरा संत, मलिका अमर शेख, कविता महाजन आदी कवयित्री - लेखिकांचे साहित्य व 'मिळून साऱ्याजणी' च्या वाटचालीचा मागोवा यात घेतला आहे.

‘स्त्रीसंवेद्य’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4683355376602561248
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat