9788192124803Aabhijeet PrakashanAbheejeet PrakashanAbhijeet PrakashanAbhijit PrakaashanAbhijit PrakashanAdolf HitlerAdolff HitlerAdoolf Hetlerप्रकाशनBiographicalBiographyCharitarmakCharitreHitalarHitalerHitlarHitlerMajestic PrakashanV S ValimbeV S WalimbeV. S. ValimbeV. S. WalimbeV.S. WalimbeV.S.ValimbeV.S.WalimbeVi S ValimbeVi S WalimbeVi. S. ValimbeVi. S. WalimbeVi.S.ValimbeVi.S.Walimbeअभिजित प्रकाशनचरित्रचरित्रात्मकमॅजेस्टिकवि स वाळिंबेवि. स. वाळिंबेहिटलर
Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
या आक्रमक नेतृत्वाने अवघ्या सहा वर्षांत जखमी जर्मन गरुडाच्या रक्तबंबाळ पंखांत पुन्हा आभाळझेप घेण्याइतके सामर्थ्य ओतले.
बृहद्जर्मनीचे संस्थापन आणि ज्यू धर्मीयांचे निर्दालन हे या नेतृत्वाने निर्माण केलेले दाहक रसायन.
चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन या तीन मातवर प्रतिस्पर्ध्यांशी त्याने झुंज घेतली. सारे जग विरुद्ध एकटा हिटलर असा हा सामना होता.
1933 ते 43 ही दहा वर्षे हिटलरची होती-एकट्या हिटलरची.
युरोपमध्या महासत्ता देखील त्याच्या भेदक नजरेच्या धाकात वावरत होत्या. त्यातूनच त्याला आदर आणि विस्मय, भय आणि संताप या परस्परभिन्न पण प्रखर प्रतिक्रियांचा स्वीकार करावा लागला.
सिकंदर आणि नेपोलियन या समशेरबहाद्दर सम्राटांचा पराक्रम हिटलरने फिका ठरवला.
विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी.