Home
>
Books
>
कथासंग्रह, अनुवादित
>
Chicken Soup For The Soul Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha - चिकन सूप फॉर द सोल मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
चिकन सूप फॉर द सोल
मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
AnuvaditChickan SoupChicken SoupChicken Soup For The SoulChicken Soup For The Soul :Manavi Manogunancha Shodh Ghenarya KathaJack CanfieldJack KanfieldKathasangrahManavi Manogunancha Shodh Ghenarya KathaMark Victor HansanMehata Publishing HouseMehta Publishing HouseSoupStoriesStoryTranslatedTranslationUsha Mahajanअनुवादितउषा महाजनकथासंग्रहचिकन सूप फॉर द सोलजॅक कॅनफिल्डमेहता पब्लिशिंग हाऊसमानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथामार्क व्हिक्टर हॅन्सन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपर्यातल्या जनमासाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत.
या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणार्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्की उपयोगी पडेल.