Aanand YadavAanand YadawAnand YadavAnand YadawCriticismEducational BookLiterature And ReviewMarathi Sahitya Samaj Aani SanskrutiMarathi Sahitya Samaj Ani SanskrutiMarathi Sahitya-Samaj Ani SanskrutiMehata Publishing HouseMehta Publishing HouseShaikshanikआनंद यादवमराठी साहित्य - समाज आणि संस्कृतीमेहता पब्लिशिंग हाऊसशैक्षणिकसाहित्य आणि समीक्षा
Hard Copy Price:
25% OFF R 195R 146
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती’ हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशी कोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो, त्या संबंधातून कोणकोणते वाङ्मयीन प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते, याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे.
या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पपणे उभे राहते. या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ठ्ये स्पष्ट होताना जाणवतात.
कादंबरीच्या निर्मितिप्रक्रियेविषयीची मीमांसाही या ग्रंथात प्रा. यादवांनी अनेक कादंबरीकारांच्या मुलाखती घेऊन केलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ जाणकार रसिक, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक, समीक्षक, विद्यार्थी व तरूण साहित्यिक या सर्वांनाच मोलाचा वाटेल, असा झालेला आहे.