ध्यानातून ध्येयाकडे
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 270 R 243 / $ 3.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
‘ध्यान’ ह्या विषयावर दुकानांत खूप पुस्तकं आहेत. काही वाचलीही होती. त्यात एका आगळ्यावेगळ्या नवीन पुस्तकाची माहिती मिळाली. 'ध्यानातून ध्येयाकडे'. पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आलेला सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे हे पुस्तक केवळ ध्यानयोगाची माहिती देत नाही, तर खरोखर वाचकाचं ध्यान घडवतं.!!
इतर कुठल्याही पुस्तकातून ही अनुभूती आलेली नाही, जी ह्या पुस्तकाचं केवळ पहिलं प्रकरण वाचताच आली! अतिशय सुंदर अनुभव आला. शांतता लाभली ! ह्याचं कारण प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिलेली ध्यान प्रार्थना! फारच सुंदर आणि अनुभूतीपूर्ण !! ज्यांना आयुष्यात खरोखर काही साधायचं आहे त्यांनी, आणि ज्यांची नेहमी एकाग्रता साधत नाही अशी तक्रार असते, अशा सर्वांनी ह्या ग्रंथाचा आधार घ्यावा, इतकं सामर्थ्य ह्या ग्रंथात आहे.
नुसतं पुस्तक वाचताना जर इतका अफाट आनंद लाभला, तर संपूर्ण ध्यान लागल्यावर किती आनंद मिळत असेल, बरं..!! ‘ग्रंथ म्हणजे गुरु’ असं का म्हणतात, ते हे पुस्तक वाचायला घेतल्यावर कळले आणि पटलेही! काहीही करून वाचाच असंच सांगेन..

‘ध्यानातून ध्येयाकडे’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5740265831521474747
Book Review
Write a review

एक वाचक
02 Mar 2016 05 30 AM

‘ध्यान’ ह्या विषयावर दुकानांत खूप पुस्तकं आहेत. काही वाचलीही होती. त्यात एका आगळ्यावेगळ्या नवीन पुस्तकाची माहिती मिळाली. 'ध्यानातून ध्येयाकडे'. पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आलेला सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे हे पुस्तक केवळ ध्यानयोगाची माहिती देत नाही, तर खरोखर वाचकाचं ध्यान घडवतं.!! इतर कुठल्याही पुस्तकातून ही अनुभूती आलेली नाही, जी ह्या पुस्तकाचं केवळ पहिलं प्रकरण वाचताच आली! अतिशय सुंदर अनुभव आला. शांतता लाभली ! ह्याचं कारण प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिलेली ध्यान प्रार्थना! फारच सुंदर आणि अनुभूतीपूर्ण !! ज्यांना आयुष्यात खरोखर काही साधायचं आहे त्यांनी, आणि ज्यांची नेहमी एकाग्रता साधत नाही अशी तक्रार असते, अशा सर्वांनी ह्या ग्रंथाचा आधार घ्यावा, इतकं सामर्थ्य ह्या ग्रंथात आहे. नुसतं पुस्तक वाचताना जर इतका अफाट आनंद लाभला, तर संपूर्ण ध्यान लागल्यावर किती आनंद मिळत असेल, बरं..!! ‘ग्रंथ म्हणजे गुरु’ असं का म्हणतात, ते हे पुस्तक वाचायला घेतल्यावर कळले आणि पटलेही! काहीही करून वाचाच असंच सांगेन..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat