Home
>
Books
>
आत्मकथन
>
Vinchwacha Tel Paradhi Samajatil Mi... Mazi Hi Jwalant Jindagani - विंचवाचंं तेल पारधी समाजातील मी... माझी ही ज्वलंत जिंदगानी
विंचवाचंं तेल
पारधी समाजातील मी... माझी ही ज्वलंत जिंदगानी
9789386493439AatmakathanParadhi Samajatil Mi... Mazi Hi Jwalant JindaganiPrashant RupvateRohan PrakashanSunita BhosaleVinchwacha TelVnchwacha Telआत्मकथनप्रशांत रुपवतेपारधी समाजातील मी... माझी ही ज्वलंत जिंदगानीरोहन प्रकाशनविंचवाचंं तेलसुनीता भोसले
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
विंचवांचं तेल' म्हणजे 'गुन्हेगारी जमातीं विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला 'सूर्यनारायण तेल' म्हणून ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे काबुल करावेत यासाठी 'थर्ड डिग्री' मध्ये या तेलाचा वापर करतं आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनटाच मारून टाकायची..... उद्वस्त करायची... पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवांचं तेल या समाजव्यवस्थेने... या सांसकरूतीने साऱ्या बृहजन समष्टींसाठी विशेषतः दलित भाताला -विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय... तर याच समष्टीतील ही पोर... सुनीता भोसले.... पारधी या 'गून्हेगार' असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर...तिने या 'विंचवावर' जालीम उपाय शोधला... तो म्हणजे भारतीय संविधानाचा ! जयभीमच्या नाऱ्याचा ! समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षांपासून करणाऱ्या या कार्यकर्तीची हि ज्वलंत जिंदगानी.... विंचवांच तेल !