डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात
Category: चरित्र
Pages: 179
Weight: 205 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8174180710

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारतात सूर्यासारखे तळपणारे आहे. जात अस्पृश्यांमध्ये मोडणारी असणारी असल्याने स्वतःला, कुटुंबियांना व एकूणच समाजाला मिळणारी वागणूक पाहून त्यांनी अस्पृश्यता उद्धाराचे कार्य हाती घेतले. झगडा, त्याग करा, त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल, हा संदेश त्यांनी दीनदलितांना दिला. समाजकारण, राजकारण, शिक्षण आदी क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग कार्य केले आहे.

त्यांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या अर्थपूर्ण खासगी जीवनाची ओळख शंकरराव खरात यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात' मधून करून दिली आहे. विद्येच्या डॉक्टरकीची पदवी संपादन करून इंग्लंडला परत आल्यावर समतेचा पहिला धडा त्यांनी आपल्या घराला दिला. गुलामगिरीच्या बेड्यातील अस्पृश्यांना जागृत करण्यासाठी रहिमतपुरला घेतलेली महार परिषद सुद्धा त्यातीलच एक महत्वाचे आहे.

महाडचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार, भोर येथील दलित परिषद, कायदे मंडळाचे १९३८ मधील पावसाळी अधिवेशन, १९४६ मधील निवडणूक, धर्मांतराची घोषणा आदी घटना, त्या संबंधीची वस्तुस्थिती, शिवाय रमाबाई आंबेडकर यांच्या आठवणी, खरात यांनी पाहिलेले बाबासाहेब यातून व्यक्त झाले आहे.
Book Review
Write a review

nitinAtawane
11 Dec 2017 05 30 AM

gpods
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat