हाच माझा मार्ग
Aatmacharitra Autobiography Hach Majha Marg Hach Majha Marga Hach Maza Marg Hach Maza Marga Mehata Publishing House Mehta Publishing House Sachin Pilgaokar Sachin Pilgaonkar Sachin Pilgavnkar आत्मचरित्र मेहता पब्लिशिंग हाऊस सचिन पिळगांवकर हाच माझा मार्ग
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 540 R 405 / $ 5.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
सचिनचे (सॉरी पण मित्रासारखा वाटतोस )आत्मकथन प्रकाशित झाल्यावर २ दिवसातच संपूर्ण वाचून काढले. काही माणसांना ते जन्माला आल्यावर कळालेलं असत कि आपल्याला काय करायचे आहे ते . त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची संधी ती व्यक्ती शोधत असते . प्रत्येक व्यक्तीकडून स्वतःच्या विकासासाठी लागणारे गुण शोधून स्वतःचा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मकथन . सांस्कृतिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी व त्यांच्या परिवारालाही हे फार मार्गदर्शक ठरेल . या क्षेत्रात वावरणाऱ्या ज्येष्ठ सहाय्यक सह तसेच वयाने लहान असणाऱ्या कलाकारांशी कसे वागावे ,नम्रता ,कल्पकता ,गुणग्राहकता ,आत्मविश्वास ,संयम,सतत्योद्योग ,कौतुक,विनोद इत्यादी सचिनच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अभ्यासण्यासारखे आहेत . या प्रचंड धावपळीतही प्रपंच उत्तम कसा करावा हे हि कळते . थोडक्यात काय तर पूर्ण स -चिन्मय (सचिनमय )असणारे हे आत्मकथन सचिनच्या मनाचा आरसा आहे . . सर्वांनी जरूर वाचावे, आम्ही तुझे ॠणी आहोत .. धन्यवाद (अमेय पाटकर-Kudal)
Book Review
Write a review

Devendra Shinde
02 Oct 2014 05 30 AM

Very Good Book
Milind Chakradeo
02 Oct 2014 05 30 AM

Very Good Book interesting to read
Pradip Kulkani
19/01/2014

सर हमें हाच माजा मार्ग ये बुक खरीदनी है इसके लिए मुजे क्या करना होगा मेरे मेल पर जानकारी भेजेगे तो मै आपका आभारी रहूँगा...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat