मना सज्जना
|| मना सज्जना || ||Mana Sajjana|| ||मना सज्जना|| Aadhyatmik Bhishmaraj Bam Guidance Maana Sajjaana Majesteec Publishing Majestic Majestic Publication Majestik Pablication Majestik Publishing House Mana Mana Sajjanaa Manasajjana Marathi Margadarshanpar Myajestic Publication Sajjana Spiritual आध्यात्मिक भीष्मराज बाम मॅजेस्टिक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस मना मना सज्जना मार्गदर्शनपर सज्जना
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 250 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
श्री. भीष्मराज बाम सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रांत विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबद्धतेची व यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली.

प्रस्तुत पुस्तकातील छोटेखानी लेखांमध्येही श्री. बाम यांच्यामधील त्याच शिक्षकाची तळमळ आपले लक्ष वेधून घेते. खेळ असो, की नेमलेले कोणतेही नित्यकर्म असो, त्यासाठी चित्ताला एकाग्रतेचे वळण लागले पाहिजे. ही एकाग्रता अंगवळणी कशी पाडून घेता येईल, हे सांगण्यासाठी योगशास्त्राचे विवेचन त्यांच्या उपयोगी पडले. `पातञ्जल योगदर्शन’ हा भारतीय मानसशास्त्राचा ग्रंथ आहे. त्याचा आधार जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे, अशी त्यांची खात्री पटली. पोलीसखात्यात काम करताना या ग्रंथातील मूलगामी चिंतनाचा त्यांना लाभ झालाच, पण नवोदितांनी आपापल्या क्षेत्रांतील लहानमोठी आव्हाने स्वीकारण्यासाठीही त्यातील मार्गदर्शन त्यांच्या कामी आहे.

`मना सज्जना’ या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान-सहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात नवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणि लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.

राम शेवाळकर (प्रस्तावनेतून)
Book Review
Write a review

SAMIKSHA BAMBLE
18 Jun 2024 12 35 PM

KHUP CH SUNDAR BOOK AAHE BOOK READ KELYAVR PRATEK GOSHTIKDE BAGHNYACHA DRUSHTIKON BADLTO .. VACTANA VACHTCH RAHAV AS VATTAT
Vishal Ithape
10 Feb 2017 05 54 PM

Very nice book must read for learn how to think positive.
suryakant p koparde
25 Apr 2014 07 04 PM

masssssssssssssst
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat