Hard Copy Price:
10% OFF R 180R 162
/ $
2.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 180R
144
/ $
1.85
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पुरोगामी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अन्वर कार्यकर्ते अन्वर राजन यांचे हे पहिलेच पुस्तक. गेल्या 25-30 वर्षांत चळवळीत वावरताना आलेल्या विविध अनुभवांवरच्या लेखांपैकी निवडक लेख या पुस्तकात घेण्यात आले आहेत. या पुस्तकातले लेख विचारप्रवण तर करतातच; पण मनातील चुकीच्या समजुतींना व गृहितकांनाही धक्का देतात. समाजातील जातप्रश्नावर आणि धार्मिक विद्वेषावर काही लेखांमध्ये नेमकेपणाने चर्चा करण्यात आली आहे. बुरखा, गरज जातिविध्वंसनाची, मला जात अशी दिसते, हे लेख उल्लेखनीय आहेत.