Summary of the Book
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ‘कल्याणकारी राज्य’ (Welfare State) संकल्पना राबवत आहोत. तथापि विकासासंबंधीची प्रेरणा समाजामध्येच जागृत होऊन काही मंडळी आपापल्या कल्पनाशक्तीच्या, कुवतीच्या आधारे स्वत:ला विकासकामात झोकून देऊन काम करतात. अशा काही निवडक कार्यकर्त्यांच्या या गाथा.