Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
याची देही याची डोळा परब्रह्म पहावे अशा तीव्र संवेग असणाऱ्या साठी मार्गदर्शन आणि ते ही सोप्या भाषेत सोहं साधना कशी करावी याचं खूप उपयोगी पुस्तक
राजेंद्र बेलवलकर
02 Jan 2020 02 33 PM
सुंदर पुस्तक. नावाप्रमाणेच समर्पक. साधना म्हणजे काय? ती कशी करायची? कसली करायची? याचे स्वरुप काय असावे? आदि प्रश्नांची समर्पक ऊत्तरे यातून मिळतात. संग्रहि ठेवावे असे पुस्तक आहे.
सौ स्नेहल पाटणकर
27 Dec 2019 08 44 PM
सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा जवळच्याच भूतकाळातला दैदिप्यमान आदर्श समोर ठेऊन सोहम साधसनेतून ध्येयाधिष्ठित
मनाने आपल्या सारखा समान्य माणूस सुद्धा स्वतःचे कल्याण कसे करून घेऊ शकतो याचे अप्रतिम मार्गदर्शन .सोहम साधनेत ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्हीचा पवित्र संगम असून तो पूर्णयोग आहे हे आपोआप लक्षात येते
Jayanti yargop
27 Dec 2019 09 18 AM
सोहं साधनेचे स्वरूप सुंदर मांडले आहे. प्रत्येक प्रकरणा गणिक ऊत्सुक्ता वाढत जाते. लेखकाने आपल्याला साधनेतून आलेले अनुभव छान मांडले आहेत.
Shelot P.S.
27 Dec 2019 07 49 AM
साधनेच्या वाटेवर चालणाऱ्या सर्व साधकांना अगदी सहज व सोपे करून या पुसतकाद्वारे आदरणीय श्री सुधिरजी पांडे सरांनी साधणामार्ग सागितला ... असंख्य विचाराचे व भटकणारे मन शांत होत जाते . धन्यवाद सर