महापुराण उपदेश
Dirghayu International Literature Mahapuran Updesh P.H.Kulkarni Pandurang Haripant Kulkarni Pandurang Kulkarni दीर्घायू दीर्घायु इंटरनॅशनल पांडुरंग कुलकर्णी पांडुरंग हरिपंत कुलकर्णी महापुराण उपदेश साहित्य
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
हिंदू धर्मात १८ मोठ्या पुराणापैकी एक आहे गरुड पुराण. विष्णू हा याच्या केंद्रस्थानी आहे. यात १९ हजार श्लोक आहेत,असे परंपरेने मानले जाते ; पण आज जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यात आठ हजार श्लोक आहेत. या पुराणाची तसेच मरण, भगद्वगीता आणि पुराणातील लिखाण याबद्दल प्रा. डॉ. पाडुरंग हरी कुलकर्णी यांनी ' महापुराण उपदेश ' मधून सोप्या भाषेत माहिती दिली आहे गरुड पुराणात उल्लेख आलेले विविध विषय , या पुराणाची रचना, त्यातील विविध अध्यायांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. गीतेचा पंधरावा अध्याय कठोपनिषदातील श्लोकांचा मराठीत अर्थ, मरणाविषयीचे विचार, काही अनुभव, मृत्य येतानाची लक्षणेही सांगितली आहे. पुराणे म्हणजे काय, महापुराणांची यादी, पुराणांमधून आयुर्वेदाबद्दलची माहिती, मृत्यू मुहूर्त, वर्षश्राद्ध व शेवयांची आदी छोटे लेखही यात आहेत.

‘महापुराण उपदेश’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5210301397170796307
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat