Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
पुस्तक वाचले। खुप सुंदर लिहले आहे पुस्तक। शालेय जीवन आणि मित्र/ मैत्रिण हा विषय खुप छानपणे मांडले आहे। पुढच्या पुस्तकाची वाट पाहत आहे।
अनघा
23/04/2023
लेखिकेने ओघवत्या भाषाशैलीत ही लघुकादंबरी लिहीली आहे. लिखाणात प्रचंड ताकद असल्याने एका बैठकीत पुस्तक वाचून संपवले.स्वतःच्या बालपणात गेल्यासारखे वाटले. अशा अनेक भावी उत्तम पुस्तकांसाठी सौ.अश्विनी ह्यांना शुभेच्छा.
Shreya Wachasundar
15/04/2023
पुस्तक वाचायला सुरुवात केली अन कधी पुस्तकात हरवून गेले कळलेच नाही...आपोआप शालेय जीवनात केलेल्या गमती आठवल्या तसेच मैत्रिणींशी असणाऱ्या घट्ट नात्याची ओढ निर्माण झाली. लेखिकेच्या सहज सोप्या भाषेमुळे कथा आपलीशी होते. बालपण ते वृद्धत्व या वाटेतील विविध कंगोरे या कथेत पहायला मिळतात. प्रत्येकाने आवर्जून पुस्तक वाचावे.
लेखिकेचे अभिनंदन व अशा अनेक पुस्तकांसाठी शुभेच्छा॥
सौ सरोजनी प देसाई
04 Apr 2023 05 30 AM
मी पुस्तक वाच़ले खूप छान लीहीले आहे पुस्तक वाचत असताना मला माझे शालेय जीवन आठवले व मी माझ्या शाळैतील आठवणीत दंग झाले व लहान झाले, सबब सर्वानि हे पुस्तक आवर्जून वाचावे