Hard Copy Price:
25% OFF R 399R 299
/ $
3.83
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
* देव आनंदनी माझ्यावर एक कोटीची केस केली . कारण ... * " आज सकाळपासून मी थोडा नर्व्हस आहे ," दिलीप कुमार असं मला का म्हणाले ? * विनोदवीर मेहमूदनी भल्या सकाळीच फोन केला " ये तुमने क्या लिख दिया अनिता ?" * दरवाजा उघडताच शशी कपूरनी मला निघून जाण्यास सांगितलं . कारण ... * जानी राज कुमार यांचा फोटो काढण्यासाठी मी डोळ्यांसमोर कॅमेरा धरला तोच ... * एका सकाळी गायक कुमार सानूचा फोन आला , ' अनिता , मैं गाना छोड रहा हूँ! ' * " सांग बरं , माझ्या डोक्यावर किती केस उगवले आहेत ?" दिग्दर्शक मनमोहन देसाईनी मला विचारलं . * माझ्याकडे जेवायला येताना दादा कोंडके चक्क डॉक्टरांना घेऊन आले . कारण ...