फील्ड मार्शल सॅम माणेकशा
भारतीय लष्कराचा मानबिंदू
9789382591122 Army Army Officer Bangladesh Bangladesh War Bhagvan Datar Bhagwan Datar Bhartiya Lashkar Bhartiya Lashkaracha Maanbindu Biographical Biography Charitre Field Marshal Field Marshal Manekshaw Field Marshal Sam Manekshaw General Indian Indian Army Major Major General Shubhi Sood Officer Pakistan Pakistan War Rohan Prakashan Sam Bahadur Sam Manekasha Sam Manekshaw Shubhi Shubhi Sood Soldier Sood Vyaktichitran चरित्र जनरल फील्ड मार्शल फील्ड मार्शल माणेकशा फील्ड मार्शल सॅम माणेकशा भगवान दातार भारतीय लष्कर भारतीय लष्कराचा मानबिंदू मेजर मेजर जनरल मेजर जनरल शुभी सूद माणेकशा रोहन प्रकाशन लष्कर लष्कर सेनानी व्यक्तिचित्रण शुभी शुभी सूद सूद सॅम माणेकशा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 295 R 221 / $ 2.83
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
१९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तान च्या लष्कराला १८ दिवसांत शरण आणणारे फिल्डमार्शल सॅम माणेकशा यांचे हे चरित्र आहे. निर्धार, खंबीर वृत्ती, चारित्र्य आणि नेतृत्वगुण या गुणांचा परिचय मेजर जनरल शुभी सूद यांनी लिहिलेल्या या पुस्तकातुन होतो, भगवान दातार यांनी मराठीत पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

माणेकशा यांनी उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण माणेकशा यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे ते लष्करात दाखल झाले. ब्रह्मदेशातील लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले होते.

त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मिलिटरी क्रॉस देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्या सर्वांचेच हे दर्शन.
Book Review
Write a review

Hemant Sawant
14 Jan 2015 03 48 PM

THE REAL HERO
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat