Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून वाचक अनुभवतो. १९५० साली कामत यांच्या वडिलांनी चर्चगेट रेल्वेस्टेशनपाशी सत्कार हे हॉटेल सुरू केलं.
आईनं दागिने गहाण ठेवून हे होटेल उभारायला मदत केली.याच हॉटेलनं पुढे इतिहास घडविला. 'सत्कार'पासून सुरु झालेला प्रवास दिमाखदार ठरला. 'पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल'चा मानही त्यांच्या हॉटेलला मिळाला. मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही, ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन वाचावं असेच आहे.
kamat danger manus aahe ! pratyek marathi manus asach danger asla tar aapli pichhehat kadhich honar nahi !must read and hats to vitthal sir !!
Anshuman Paranjape
25 Feb 2016 09 52 PM
विठ्ठल कामत यांनी लिहिलेले अनुभव विलक्षण आहेत. नाउमेद होऊन आत्महत्या करण्यापर्यंत गेलेला माणूस परत आपल्या पायांवर नुसताच उभा नाही राहिला तर Eco friendly हॉटेल च्या शर्यतीत Ecotel ला प्रथम क्रमांक मिळवून दाखवला.प्रेरणादायी पुस्तक आहे.खरच कष्टता सौख्य मानावे.
Jayesh Ambre
06 Aug 2014 02 31 PM
Very Nice Book Must Read
ajay
25 May 2011 11 46 AM
तीव्र इच्छा असली तर ध्येय सध्या करता येते
विवेक घारपुरे
02 Feb 2011 05 29 PM
व्यवसायातले प्रांजळ अनुभव. पैसे नसले पण तीव्र इच्छा असली तर ध्येय सध्या करता येते, हा धडा मिळतो. सर्व व्यावसायिकांनी वाचण्यासारखे पुस्तक.