Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
150
/ $
1.92
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
दखलपात्र हे चपराक प्रकाशनचे संपादक श्री. घनश्याम पाटील सरांच्या संग्रहित संपादकीय अग्रलेखांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले आणि अक्षरश: अचंबित झालो. एका मागून एक लेख वाचतांना मी थोडासा सावरूनच बसलो होतो व नकळत ह्या लेखांमधील एका विषयातून दुसऱ्या विषयात गुरफट जात होतो. सामजिक आणि राजकीय घडामोडींचा लेखा जोखाच लेखकाने अतिशय पोटतिडकीने मांडला आहे. एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे.