Hard Copy Price:
R 130
/ $
1.67
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
20% OFFR 130R
104
/ $
1.33
Buy eBook
Add to Cart
Summary of the Book
एकाच शरीरातली दोन अस्तित्व. एक त्या घरातल्या माणसांवर जिवापाड प्रेम करणारं , तर दुसरं त्यांचा आत्यंतिक व्देष करणारं. असं होऊ शकतं का ? हा प्रश्न वादाचा विषय होऊ शकतो. पण असं एकदा घडलं आणि कुसाआत्याचं व्यक्तिमत्व साकारले. दोन अस्तित्वांचा कुसाआत्याचा संघर्ष अनुभवणारी मृदृल सांगते आहे कुसाआत्याची विलक्षण कथा.