BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

थ्रिशोल्ड फ्रिक्वेन्सी घेऊन
Pages: 108
Weight: 156 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789388602068
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZFP4

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 125 R 113 / $ 1.61
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कोणत्याही निर्मितीच्या श्रेष्ठ्तेबाबत मूल्यानिर्णयविहीन दृष्टीनेच बघितले जावे असे सांगणारे प्रतीती विश्रांतीचे साहित्यशास्त्र हेच तेवढे आज सौंदर्यशास्त्र समजले जात नाही . कारण जीवनसत्य हे आज शिव आणि सुंदर उरलेले नाही आणि लौकिक सत्याला मिथ्या समजून केवळ अलौकिक , निर्गुण , निराकारतेला सत्य मानण्याचा आजचा युगस्वभाव नाही . संघमित्रा खंडारे या कवयित्रीच्या काव्यनिर्मितीच्या प्रेरणा या वैचारिक , तार्किक , वैज्ञानिक , शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याच्या युगस्वभावाने प्रेरित आहेत , हे लक्षात घेतले पाहिजे म्हणूनच तिला अभंग सुचतो तो पारंपारिक भावनाकल्लोळातून अथवा भक्तीभावनेतून नव्हे, तर भावनांच्या अब्रुभंगातून . तिच्या निर्मितीचा स्त्रोतच मुळी असा प्रचलित काव्यासंज्ञांपासून वेगळा झरा खोदत जातो . आपल्या प्रवेशाच्या , आगमनाच्या पहिल्या पावलात ती लचके तोडणाऱ्या लांडग्यांना पाणी पाजायला समर्थ असल्याचा जसा ठाम आत्मविश्वास घेऊन येते आहे ; तशीच ती भावनांचा अब्रुभंग करू बघणाऱ्या श्वापदांची धिंड काढणारी समविचारी समूहशक्तीदेखील अंगी बाणवून येते आहे .
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address