BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

मनोमापनाच्या प्रांती
Pages: 104
Weight: 120 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789387129917

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 125 R 113 / $ 1.61
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आपण काही ठरावीक पुस्तकांचाच अभ्यास करतो.देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये व विविध संस्कृतीत बहुविध समस्या असतात .काही व्यक्ती त्या त्या भागातील समाजाला समजून त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करण्यात मश्गुल असतात . त्यांना त्यात धन्यता वाटते .याबाबतीत डॉ .सोपान बोराटे यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागले .धुळे,जळगाव या भागात मानसशास्त्राचे बरेच प्राध्यापक आहेत ,परंतु त्या भागातील समस्या समजून विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा मानसशास्त्रीय चाचण्या तयार करण्याचे काम फक्त डॉ .सोपान बोराटे यांनी केले आहे. डॉ .बोराटे यांनी तयार केलेल्या सर्व १६ चाचण्या शास्त्रीय निकषानुसार तयार झालेल्या आहेत .त्यातील विधाने देखील तज्ञांनी तपासली आहेत. त्यांनी चाचणी प्रमाणित करण्याचे सर्व निकष अवलंबिले आहेत.याउपर कोणाला काही आक्षेप असल्यास ते घेऊ शकतात ,परंतु महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी अत्यंत परिश्रमाने या सर्व चाचण्या तयार केल्या आहेत हे आपण विसरू शकत नाही.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address