978935317521AatmacharitraAutobiographyBiographicalInspirationKar Har Maidan FatehMan Me Hai VishvasMehata PublicationMehata Publishing HouseMehta PublishingMehta Publishing HousePatilVishwas Nangare PatilVyaktichitranआत्मचरित्रकर हर मैदान फतेहपाटीलमेहता पब्लिशिंग हाऊसव्यक्तिचित्रणविश्वास नांगरे पाटील
Hard Copy Price:
10% OFF R 299R 269
/ $
3.45
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुळात ब्रिटिशांनी बनविलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकरी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही तिच्या स्टील फ्रेममध्ये घुसणारा एक ग्रामीण तरूण तिथल्या प्रवेशावेळची घुसमट , त्यातलं व्द्वद आणि कमान हाती घेतली कि सुरु होणारं भन्नाट जीवन शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा 'विश्वास' . मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचं बीज पेरणारा हा प्रवास.... असाध्य वाटणारी स्वप्नं घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल, स्फूर्ती देईल. आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वत:ला रचनात्मक सवयी जडवण्यासाठी प्रोत्साहित करेल. 'मन में है विश्वास ' या आत्मकथनामध्ये मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे . माझी आय. पी. एस. मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे . आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यामध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.